जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद; या वृत्तीचा खात्मा करण्यासाठी लष्करानं उचललं मोठं पाऊल
Doda Encounter Latest Update: जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया वाढल्या असून, डोडा येथील चकमकीमध्ये 4 जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Jul 16, 2024, 08:27 AM IST
Doda Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये 3 दिवसांत तिसरा दहशतवादी हल्ला; कठुआनंतर डोडाच्या आर्मी पोस्टवर अटॅक
Doda Terror Attack: एडीजीपी जम्मू यांनी एका दहशतवाद्याला ठार केल्याच्या बातमीची पुष्टी केली असून कारवाई सुरू आहे. तर रविवारी देखील शिव खोडी मंदिरापासून कटरा याठिकाणी भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.
Jun 12, 2024, 07:39 AM IST