doctors fight operation theater

VIDEO ऑपरेशन टेबलवर महिलेला तडफडत ठेवत डॉक्टरांचं भांडण

डॉक्टरांच्या असंवेदनशीलतेचे अनेक किस्से तुम्ही ऎकले असतील. पण काय कधी तुम्ही ऎकलंय की, ऑपरेशन थिएटरमध्ये एका रूग्णाला मरण्यासाठी सोडून डॉक्टर जोरदार भांडण करताहेत? होय. हे खरंय आणि याचा व्हिडिओ समोर आला आहे. या संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

Aug 30, 2017, 12:18 PM IST