doctor save life video

चमत्कार! त्याचं हृदय बंद पडलं; एका क्षणात देवाने पुन्हा फुंकले प्राण; पाहा व्हिडीओ

कोल्हापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अर्जुन अडनाईक यांच्या रुग्णालयात हा  सर्व प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली 

Sep 5, 2022, 01:39 PM IST