dna marathon

आशियातल्या सर्वात मोठ्या महिला मॅरॅथॉनला मुंबईत सुरुवात

 आशियातल्या सर्वात मोठ्या महिला मॅरॉथॉनला मुंबईत सुरुवात झाली आबे.  झी च्या प्रादेशिक वाहिन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीशचंद्र यांनी फ्लॅग ऑफ करत स्पर्धेचा शुभारंभ केला. 'डीएनए आय कॅन रन' या महिला हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं मुंबईत दिमाखात आयोजन करण्यात आलंय.

Mar 25, 2017, 08:31 AM IST

मुंबईतल्या रस्त्यावर धावतेय नारीशक्ती

मुंबईतल्या रस्त्यावर आज नारीशक्ती धावताना दिसतेय. निमित्त आहे पाचव्या डीएनए महिला मॅरेथॉन स्पर्धेचं.

Mar 13, 2016, 08:13 AM IST

देशातल्या पहिल्या महिला मॅरेथॉनला उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सध्ये स्टे फ्री-DNA मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. देशातली ही पहिली महिला मॅरेथॉन स्पर्धा आहे.

Mar 11, 2012, 02:15 PM IST