dmdk

साऊथ सुपरस्टार विजयकांत यांचे निधन; कोविड पॉझिटिव्ह असल्याने सुरु होते उपचार

DMDK founder Vijayakanth passes away : दाक्षिणात्य अभिनेते आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे संस्थापक कॅप्टन विजयकुमार यांचे उपचारादरम्यान निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून विजयकुमार यांच्यावर उपचार सुरु होते.

Dec 28, 2023, 10:00 AM IST

चेन्नईत पुतळा जाळणं आंदोलकांच्या आलं अंगाशी

चेन्नईत विजयकांत यांचा पुतळा जाळणं तेथील आदोलकांच्या चांगलंच अंगाशी आलं. विजयकांत यांचा पुतळा जाळताना आंदोलकांच्याच लुंग्या जळाल्या. 

Dec 31, 2015, 08:43 AM IST

<B> <font color=#3B170B>राजनीती : </font></b> आपल्याच मुलाची केली पक्षातून हकालपट्टी

द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) या पक्षानं माजी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे दक्षिण क्षेत्रातील संघटन सचिव एम. के. अलागिरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय.

Jan 24, 2014, 05:33 PM IST