भाऊबीज
`कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले.
Oct 22, 2012, 04:55 PM ISTबेस्टचं दिवाळं... दिवाळीत कर्मचाऱ्यांचा पगार टांगणीला
आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या बेस्टची अवस्था हलाखीची झाली असून मुंबई महापालिकेकडून 12 टक्के व्याजदरानं तातडीनं कर्ज घेतलं तरच दिवाळीत कर्मचा-यांना पगार देता येईल अशी माहिती बेस्ट व्यवस्थापनामार्फत देण्यात आलीय.
Oct 20, 2012, 08:48 AM ISTविजय दर्डांची खासदारकी, जाहिरातींची दिवाळी
खासदार विजय दर्डांसंदर्भात अतिशय खळबळजक बातमी. झी 24 तासचा सगळ्यात मोठा खुलासा, विजय दर्डांसंदर्भातला. समाजसेवेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी खासदारकीच्या लेटरहेडचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दर्डा यांनी केला आहे.
Oct 10, 2012, 08:48 PM ISTयंदा दिवाळी शाहरुखची की अजयची?
गेल्या वर्षी दिवाळीत शाहरुख खानचा रा.वन प्रदर्शित झाला होता. तशी दरवर्षी दिवाळी ही शाहरुखसाठी चांगलीच ठरते. पण यावर्षी दिवाळीत शाहरुखला तगडी स्पर्धा द्यायला अजय देवगण उतरला आहे. शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यातलं शीतयुद्ध जगप्रसिद्धच आहे.
Aug 28, 2012, 11:59 AM ISTदिवाळीसाठी खास रेल्वे
दिवाळीसाठी गावी जाणार-या प्रवाशांच्या सोयासाठी मध्य रेल्वने २५ आॅक्टोबरपासून खास विशेष गाड्या सो़डण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 5, 2011, 01:21 PM IST'साई'चरणी दिवाळी
दिवाळीची सुट्टी आणि त्याला लागून आलेला शनिवार रविवार यामुळे मोठ्या प्रमाणात साईभक्त शिर्डीत दाखल झालेत. एकाच वेळी भक्तींनी गर्दी केल्यामुळं शिर्डीतली सार्वजनिक व्यवस्था कोलमडून गेलीय. अनेक ठिकाणी ट्राफिक जॅम झालं.
Oct 30, 2011, 01:19 PM ISTदिवाळीनंतर फटाके, उडले राजकीय खटके!
खासदार संजय निरुपम यांच्या प्रकरणात दिवाळीनंतर हात घालू असं राज ठाकरे यांनी बजावल्यावर उत्तर भारतीय नेते आक्रमक झाले. इट का जबाब पत्थर से देंगे असं सांगत आझमींनी आव्हान देण्याची भाषा वापरली.
Oct 28, 2011, 02:47 PM ISTधडामधुमबाबत सावधान, अन्यथा जेल
दिवाळीत मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाऱ्याला १२५० रुपये दंड भरावा लागेल. त्याशिवाय आठ दिवस कोठडीत जावे लागेल.
Oct 25, 2011, 02:30 AM ISTदिवाळीच्या तोंडावर महागाईचा 'फटाका बॉम्ब'
ऐन दिवाळीच्या तोंडावर देशात महागाईचे फटाके फुटत आहेत. गेल्या सहा महिन्यांतील महागाईने उच्चांक गाठला आहे.
Oct 21, 2011, 03:53 AM IST