diwali cleaning tips

अवघ्या 5 मिनिटात फॅन चमकेल नव्यासारखा, हवा देईल जास्त; वापरा 'ही' ट्रीक

Cleaning Tips:उशीचे कव्हर पंख्याच्या वर पसरवून ठेवा. यामुळे धूळ खाली पडणार नाही. यानंतर पंख्याचे ब्लेड कव्हरच्या आत घुसवा आणि काळजीपूर्वक पुसा. धुळ गेल्यावर लिक्विड स्पे करा आणि स्वच्छ कपड्याने पुसा. आता सिलिंक फॅन नवा असल्याप्रमाणे चमकेल आणि हवादेखील जास्त देईल. 

Oct 11, 2023, 06:31 PM IST

दिवाळीआधी मळकट बाथरुमची लादी 'अशी' करा पांढरी शुभ्र, काळपटपणा होईल गायब

Bathroom Cleaning Tips: बाथरुमच्या कोपऱ्याला खूप घट्ट घाण जमा होते. ती निघणे खूपच कठीण असते. हे स्वच्छ करण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया. बाथरुम टाइल्सवरील फंगस साफ करण्यासाठी विनेगार उपयुक्त ठरते. यातील माइल्स अॅसिड घाण साफ करुन किटाणू मारते. संपूर्ण बाथरुममध्ये विनेगार शिंपडा आणि 1-2 तासांसाठी बाथरुमचा उपयोग करु नका. यानंतर बाथरुमवरील टाइल्स कपडा किंवा ब्रशने रगडून साफ करा. असे असले तरी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. 

Oct 11, 2023, 02:47 PM IST

Diwali 2022: वास्तुशास्त्रानुसार अशी करा दिवाळीची साफसफाई, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज

Diwali Cleaning 2022: जर तुम्ही घरातील साफसफाई अजून केली नसेल तर ती कशी करायची काय घरातून फेकून नये किंवा कुठल्या वस्तू घरात ठेवू नये याबद्दल ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार काय सांगण्यात आलं आहे.

Oct 17, 2022, 11:17 AM IST

Curtain Cleaning: दिवाळी आधी 'या' पद्धतीने साफ करा पडदे, जाणून घ्या

पडदे काढण्याची आणि धुण्याची झंझट सोडा, 'या' सोप्या पद्धतीने साफ करा पडदे 

Oct 16, 2022, 09:57 PM IST

दिवाळीच्या आधी अशी करा देवघराची साफसफाई..देवांच्या मूर्ती मिनिटात चमकतील..

जर तुमचे मंदिर लाकडाचे असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण वापरा, असे केल्याने

Oct 16, 2022, 06:59 PM IST