divyang cricket competition

पश्चिमेला नमवून दक्षिण विभाग अजिंक्य

  पूर्ण स्पर्धेत धमाकेदार खेळ दाखवणाऱया यजमान पश्चिम विभागाच्या फलंदाजांना जेतेपदाच्या लढतीतच अपयशाला सामोरे जावे लागले. अंतिम सामन्यातील पश्चिम विभागाच्या फलंदाजांची निराशाजनक फलंदाजी  दक्षिण विभागाच्या पथ्यावर पडली. त्यांच्या नरेंदरच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने दक्षिण विभागाला आठव्या एलआयसी कप आंतरविभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. दक्षिण विभागाने सहज विजयाची नोंद करताना पश्चिम विभागावर 6 विकेटनी मात केली.

Apr 2, 2018, 07:08 PM IST