divestiture

सात लग्न केले, आठवे करताना पकडला गेला...

भोपाळमध्ये एका व्यक्तीने सात लग्न केले पण सातही मुलींना माहिती नव्हते की त्याचे लग्न झाले आहे. आठवं लग्न करण्याचा डाव त्याने आखला होता, परंतु, सातव्या पत्नीने त्याचे बिंग उघडे पाडले आणि त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Feb 7, 2014, 04:52 PM IST

सेक्स रॅकेट उद्धवस्त, फेसबुकद्वारे ग्राहकांना गंडा!

उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आले आहे. हे रॅकेट फेसबुकद्वारे ग्राहकांची बुकिंग घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jun 24, 2013, 05:39 PM IST

सेक्स रॅकेट उध्वस्त, दोन विद्यार्थींसह २५ मुली ताब्यात

उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवार आणि रविवारी रात्री केलेल्या कारवाईत बुलंदशहर येथील शहरी तसेच ग्रामीण भागात घर तसेच हॉटेलमध्ये छापे टाकून सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे.

Jun 10, 2013, 05:14 PM IST