महाड | ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचं काम सुरु - जिल्हाधिकारी निधी चौधरी
Raigad District Collector Nidhi Choudhary On Five Storey Building Collapse
Aug 24, 2020, 08:10 PM ISTज्येष्ठ नागरिकासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केबिन सोडली
प्रशासकीय वर्तुळात चर्चा
Jan 4, 2020, 01:07 PM ISTकोल्हापूर | संतप्त पूरग्रस्त महिलांचा मोर्चा
कोल्हापूर | संतप्त पूरग्रस्त महिलांचा मोर्चा
Kolhapur Womens Gathered For Protest March At District Collector Office For Loan Waiveoff
पान-तंबाखूने रंगलेल्या भिंती जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या स्वच्छ
अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आता पुन्हा चर्चेत आलेत ते त्यांच्या नव्या 'गांधीगिरी'मुळे!
Sep 4, 2018, 08:07 PM ISTमराठी विद्यापीठ : मुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ऋद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतची भूमिका बदलल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करत यवतमाळ जिल्ह्यातील महानुभाव पंथीय अनुयायांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
Mar 3, 2018, 11:38 PM ISTराज्यातील १२ जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे हरित लवादाचे आदेश
राज्यातील बारा जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराला हरित लावादानं जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
Dec 16, 2017, 12:06 PM ISTसर्पदंश झालेल्या अनोळखी रूग्णासाठी जिल्हाधिकारी रूग्णालयात
सर्पदंश झालेला पेशंटला तपासण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर लवकर येत नव्हते, याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना माहित झाली.
Oct 9, 2016, 04:53 PM ISTनाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त
मालेगाव दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त करण्यात आली आहे. मालेगावच्या 14 शेतक-यांची जमीन 2001 साली पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्या बदल्यात या 14 शेतक-यांना नऊ कोटी 64 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र पंधरा वर्ष झाली तरी हा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळं न्यायालयानं थेट जिल्हाधिका-यांची गाडी आणि खुर्चीच जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईसाठी न्यायालयाचे अधिकारी, कर्माचारी, शेतक-यांचे वकील आणि शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते.
Apr 12, 2016, 09:11 PM ISTनाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त
नाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त
Apr 12, 2016, 06:19 PM ISTसोलापूर : जिल्हाधिकाऱ्यांची वाळू माफियांवर कडक कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2016, 01:50 PM ISTजिल्हाधिकाऱ्यांना सुनावली ३ महिन्यांची शिक्षा
अधिकाऱ्यांना काहीही होत नाही, त्यांची जास्तच जास्त बदली होते, असा समज करून घेणाऱ्यांसाठी ही बातमी महत्नाची आहे. कारण न्यायालयाने पुनर्वसन प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने जिल्ह्याधिकाऱ्यासह दोन अधिकाऱ्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
Jan 30, 2015, 10:55 PM ISTपुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव
पुण्यात शेकडो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला आहे. कौन्सिल हॉल समोर शेकडो लोकांनी अंधार पडला असला तरी गर्दी केली आहे.
Apr 17, 2014, 07:36 PM ISTजिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीविरोधात नंदूरबार बंद
नंदूरबारचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांची मुदतीपूर्वीच बदली करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार शहरात शंभर टक्के बंद पाळण्यात येतोय. विशेष म्हणजे सर्वसामान्य छोट्या विक्रेत्यांपासून मोठया व्यापा-यांपर्यंत सगळ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभाग घेतलाय.
Feb 8, 2014, 10:26 PM IST