dissolution of all departments and cells

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त, शरद पवारांच्या संमतीने निर्णय

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संमतीनुसार, पक्षातील सर्व विभाग आणि सर्व सेल बरखास्त करण्यात आलेत.

Jul 21, 2022, 06:43 AM IST