dismissals

श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा आणखी एक विक्रम

 श्रीलंकेचा कुमार संगकारा हा वन डे क्रिकेटमधला सर्वात यशस्वी यष्टिरक्षक बनला आहे. संगकाराने आंतरराष्ट्रीत वन डेत यष्टिरक्षण करताना सर्वाधिक डिसमिसल्सचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

Jan 30, 2015, 11:47 PM IST