disha vakani

'तारक मेहता..'तली दयाबेन या दिवशी पुन्हा परतणार

दिशा आता पुन्हा तारक मेहताने कमबॅक करत आहे.

Sep 8, 2018, 12:50 PM IST

'दया बेन' फेम दिशाच्या एक्झिटबद्दल निर्मात्याने केला खुलासा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमधून घराघरात पोहचेल्या 'दया बेन'ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र 'दया बेन' ही भूमिका साकारणारी दिशा वाकनी सध्या आईपण एन्जॉय करत असल्यामुळे मालिकेपासून दूर झाली आहे.  

Mar 12, 2018, 02:34 PM IST

दया बेनच्या आयुष्यात अवतरली छोटी परी...

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील दया बेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी गरोदर असल्यामुळे शो मधून खूप काळ दूर होती. 

Nov 30, 2017, 05:29 PM IST

मुंबईत रंगला दिशा वकानीचा 'गोदभराई'चा सोहळा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध मालिकेतून घरा घरात पोहचलेली दया बेन म्हणजचेच दिशा वकानी लवकरच आई होणार आहे.

Oct 2, 2017, 08:48 PM IST

'या' कारणामुळे यापुढे दयाबेन तारक मेहता मध्ये दिसणार नाही !

‘सब टीव्ही’वरील लोकप्रिय ठरलेली आणि गेले अनेक वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’

Sep 22, 2017, 09:10 AM IST

तारक मेहता...फेम दयाबेन लवकरच देणार गुड न्यूज!

सब टीव्ही चॅनेलवरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलेय.

Jun 1, 2017, 06:54 PM IST

'तारक मेहता...'ची 'दया भाभी' लग्नाच्या बेडीत!

प्रसिद्ध टीव्ही सिरीयल 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील दया भाभी म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी हिचा लग्न समारंभ नुकताच पार पडलाय.... अगदी साध्या पध्दतीचे असं हे लग्न होतं.

Nov 25, 2015, 02:18 PM IST

तारक मेहता फेम दिशा वकानी लवकरच लग्नाच्या बोहल्यावर

सब टिव्ही चॅनेलवरील प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील अभिनेत्री दिशा वकानी अर्थात तुमची आमची दयाभाभी लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. 

Nov 22, 2015, 12:24 PM IST