'तो गेल्यानंतर 2 वर्षे मी सगळ्यांपासून लांब झाले अन्...', दीपिकानं केला होता खुलासा
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकानं तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. दीपिका आणि तिचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिम हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल्स पैकी एक आहेत. दीपिका आणि शोएब यांनी त्यांच्या मुलाचे आगमन गाजावाजात केलं. त्यांच्या मुलाच्या घरी येण्याचा आनंद त्यांनी सगळ्यांसोबत शेअर केला होता. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. पण दीपिका आणि शोएबच्या रिलेशनशिपविषयी अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या अनेकांना माहित नाही...
Aug 6, 2023, 12:22 PM ISTDipika च्या घरी आला राजकुमार! Premature डिलीवरीनंतर पतीने दिली प्रतिक्रिया...
Dipika Kakar Baby : दीपिकांने आज सकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिल्याची गोड बातमी पती शोएब इब्राहिमनं यांनी सोशल मीडियावर दिली. इन्स्टाग्रामवर स्टेट्समधून त्याने आनंद व्यक्त केला.
Jun 21, 2023, 02:26 PM IST