निवडणुकीचा नाशिक पॅटर्न! विरोधकांच्या नावाचे डमी उमेदवार, शिक्षक मतदारसंघातही पुनरावृत्ती
Nashik Pattern : लोकसभा निवडणुकीपासून एक नवीन पॅटर्न सुरू झाला आहे. विरोधकांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या नावाच्या व्यक्तीला निवडणुकीत उभे केले जात आहे. नाशिक मतदारसंघात लोकसभेनंतर आता शिक्षक मतदारसंघातही याची पुनरावृत्ती झालीय.
Jun 8, 2024, 08:58 PM ISTमहायुतीतला वाद चव्हाट्यावर, भुजबळ-कांदे पुन्हा आमनेसामने
Loksabh 2024 : अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे पुन्हा आमनेसामने उभे ठाकलेत. यावेळी दोघांमध्ये वादाची ठिणगी नेमकी कशावरून पेटलीय, पाहूयात हा रिपोर्ट...
May 9, 2024, 07:51 PM ISTDindori LokSabha : दिंडोरीचा किल्ला भाजप राखणार? भारती पवारांना कोण देणार टक्कर?
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरीचा किल्ला भाजप राहणार? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपकडून डॉ. भारती पवारांना पुन्हा संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत संभ्रम आहे.
Mar 27, 2024, 08:56 PM IST