राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नातील कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल; 16 वर्षांच्या अभिनेत्रीने जिंकली मनं
नुकताचं डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघ वधु-वराच्या रुपात आहे. डिंपल कपाडिया नववधूच्या पोषाखात खूप सुंदर दिसत आहे. तर पाहुयात यांचा हा व्हायरल फोटो.
Dec 19, 2024, 03:47 PM IST
अक्षयकुमार, डिंपल, ट्विंकलला दिलासा, अनिता अडवाणींची याचिका फेटाळली
अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. घरगुती हिंसाचार कलमांतर्गत राजेश खन्ना यांची लिव्ह इन रिलेशनशीप पार्टनर अनिता अडवाणी हिनं अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबा विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय.
Apr 9, 2015, 01:23 PM IST