Online Fraud : तुम्ही ई-घोटाळ्यांच्या सापळ्यात अडकताय; पाहा फसवणुकीच्या धक्कादायक वाटा
Online Fraud : हल्ली प्रत्यक्षात होणारे व्यवहार कमी झाले असून, बसल्या जागेवरून होणारे व्यवहार, खरेदी किंवा तत्सम कामं मार्गी लावण्याकडे सर्वांचा कल असतो. पण, हे ऑनलाईन व्यवहार खरंच सुरक्षित आहेत का?
May 31, 2023, 04:58 PM IST
नवी दिल्ली ।कार्ड व्यवहार निःशुल्क, डेबिट कार्डावरील दोन हजारापर्यंत सवलत
Dec 16, 2017, 03:25 PM ISTकार्ड व्यवहार निःशुल्क, डेबिट कार्डावरील दोन हजारापर्यंत सवलत
दोन हजारांपर्यंतच्या कॅशलेस खरेदीवर एमडीआरची सवलत मिळणार आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची १ जानेवारी २०१८ पासून अंमलबजावणी केली जाणार आहे.
Dec 16, 2017, 10:38 AM ISTनोटाबंदीनंतर... आता बंद होणार चेक बुक?
नरेंद्र मोदी सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेत पैसे देवाण-घेवाणीमध्ये अनेक बदल झालेले पाहायला मिळाले.
Nov 21, 2017, 05:14 PM ISTलवकरच चेकने होणाऱ्या व्यवहारांवर सरकार घालणार बंदी!
जर तुम्ही चेकने बँकांचे अथवा इतर व्यवहार करता तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नोटाबंदीला वर्षपूर्ती झाल्यानंतर सरकार बँकिंग व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्याच्या विचारात आहे.
Nov 17, 2017, 05:35 PM IST