शौचालयासाठी खड्डा खोदताना मजूर बनले करोडपती, पण त्यांची एक चूक आणि सगळं गमावलं....
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, धनलाभ झाल्यानंतर असं अचानक काय घडलं की, त्यांना या पैशांचं लाभ घेता आलं नाही?
Jul 18, 2022, 09:17 PM ISTमुंबईत ऐन पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
इतक्या घाईगडबडीत रस्ते तयार करण्याची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Jun 7, 2018, 04:52 PM ISTमुंबईत सुरु असलेली खोदकामं नक्की करतंय कोण?
मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांवर खोदकामं सुरू आहेत... ही खोदकामं नक्की कोण करतं आणि कशासाठी? हे तुम्हाला माहित असतं का? माहित नसेल तर माहिती करून घ्या... म्हणजे लालबागच्या मेघवाडीतल्या रहिवाशांना जो मनस्ताप सोसावा लागला, तो तुमच्या वाट्याला येणार नाही.
Apr 11, 2018, 11:59 PM ISTगावकऱ्यांसाठी त्याने २७ वर्षे जमीन खोदून तलाव बनवला
गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जमीन खोदून तेथे तलाव बनवला.
Sep 1, 2017, 04:39 PM ISTदाभोळमध्ये गुप्तधनासाठी खोदकाम, मुंबईतील ११ जणांना अटक
दापोली तालुक्यातील दाभोळ गावात गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Jan 14, 2017, 07:18 PM ISTपुण्यात मोबाईल कंपन्या करतायत मनमानी खोदाई - पुणे महापौर
Apr 5, 2016, 09:57 AM ISTनाशिकमध्ये १५० शोषखड्डे खणण्याचा संकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2016, 10:08 AM ISTगुप्त धनासाठी विजयगड किल्ल्यावर खोदकाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 10:33 AM ISTपुणे शहर खड्ड्यात आहे काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2015, 10:07 PM ISTपुण्यात गॅस पाईपलाईन टाकतांना नियम धाब्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 09:34 PM IST१ हजार टन सोनं शोधायला बाबा शोभन सरकारच मैदानात
आपल्या सोन्याच्या स्वप्नानं संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे बाबा शोभन सरकार आता स्वत:च सोन्याचा शोध घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत. `चमत्कार होणारच, सोनं मिळणारच` असा ठाम दावा करत सरकारांनी आपल्या भक्तांना खोदकामाचे आदेश दिले आहेत.
Nov 23, 2013, 12:53 PM ISTसोनेरी स्वप्न: खोदकामात मिळाल्या किंमती वस्तू
उन्नावच्या डौडिया खेडा इथं सुरू असलेल्या खोदकामात अनेक ऐतिहासिक आणि किमती वस्तू पुरातत्व विभागाला मिळाल्या आहेत. १००० टन सोन्याचा शोध घेणाऱ्या पुरातत्व विभागाला भिंतीनंतर आता लाखेच्या बांगड्यांचे पाच तुकडे आणि मातीचे भांडे मिळाले आहेत.
Oct 22, 2013, 03:03 PM ISTसोनेरी स्वप्न: ३ दिवसांत १०२सेंमी खोदकाम, मिळाली एक भिंत!
दोन दिवसात फक्त १०२ सेंटीमीटर... उन्नावमध्ये सुरू असलेल्या खोदकामाची ही आहे प्रगती... साधूच्या स्वप्नाला खरं मानून खोदकाम सुरू केलेल्या पुरातत्व विभागाला या १०२ सेंटीमीटरच्या खोदकामात फक्त एक भिंत मिळालीय.
Oct 21, 2013, 01:19 PM IST