diesel price hike

'पेट्रोल डिझेल दरवाढ, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी एल्गार पुकारा'

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

May 24, 2022, 04:48 PM IST

महागाईचा डंका : बापरे...पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार

Petrol, diesel price hike : राज्यात पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार गेले आहे.  

Mar 28, 2022, 09:15 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरात इतकी मोठी वाढ अपेक्षित, महागाईसाठी आतापासूनच लावा बचतीची सवय

 देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात महागाई वाढण्याची चिन्ह आहेत.

Mar 27, 2022, 03:02 PM IST

Petrol Disel Hike | पेट्रोल - डिझेलच्या दरवाढीबाबत अत्यंत दिलासादायक बातमी

Petrol Disel Price  in India |  पेट्रोल-डिझेलची संभाव्य भाववाढ टळण्याची शक्यता निर्माण झालीये. कारण गेल्या आठवड्यात गगनाला भिडलेले कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल 30 डॉलरने कमी झालाय. मागील आठवड्यात क्रुड ऑईलचा दर 130 ते 135 डॉलर इतका होता. 

Mar 15, 2022, 08:07 AM IST
Maharashtra MSRTS ST Bus Fare Hike From Midnight Across Maharashtra For Diesel Price Hike PT3M4S

VIDEO : लालपरीचा प्रवास महागला, 17.17 टक्के भाडेवाढ

VIDEO : लालपरीचा प्रवास महागला, 17.17 टक्के भाडेवाढ

Oct 26, 2021, 07:50 AM IST

ऐन दिवाळीत महागाईचा भडका, पुणे-नाशकात डिझेल शंभरी पार तर रिक्षा प्रवास महाग

महागाईचा दिवसागणिक भडका वाढताना दिसत आहे. मुंबईनंतर आता पुणे आणि नाशिकमध्ये डिझेलने शंभरी ओलांडली आहे.  

Oct 16, 2021, 07:48 AM IST

महागाईचा मोठा भडका, पेट्रोलनंतर आता डिझेल शंभरीपार

Petrol, Diesel Price :देशात महागाईचा मोठा भडका उडाला आहे. इंधन दरवाढीने यात अधिक भर पडली आहे. पेट्रोलनंतर आता डिझेलने शंभरी पार केली आहे. (Diesel Price hike) 

Oct 9, 2021, 09:39 AM IST
New Delhi Soniya Gandhi Write Letter To PM Modi On Petrol,Diesel Price Hike PT1M28S

नवी दिल्ली | सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र

New Delhi Soniya Gandhi Write Letter To PM Modi On Petrol,Diesel Price Hike

Jun 16, 2020, 02:10 PM IST

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा आजचा सलग बारावा दिवस

 मुंबईत आजच पेट्रोल ८५ रुपये ६५ पैसे  आणि डिझेल ७३ रुपये २० पैशाला मिळंतय.

May 25, 2018, 07:57 AM IST

डिझेल दरवाढीचा एसटी प्रवाशांना फटका, तिकीटाचे दर वाढणार

डिझेल दरवाढीचा एसटी प्रवाशांना फटका, तिकीटाचे दर वाढणार

May 22, 2018, 08:50 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

Jan 15, 2018, 10:35 AM IST

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार

पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढणार आहेत. सरकारने ऑईल मार्केटिंग कंपन्यांचं कमीशन वाढवलं आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर वाढले आहे. डीलरों कमीशनमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.

Aug 1, 2017, 04:18 PM IST