'हे' 4 पदार्थ खाल्ल्याने रक्तातील शुगर नियंत्रणात, डायबिटीजच्या रुग्णांनी आताच जाणून घ्या
Diabetes Diet Tips: डायबिटीज रुग्णांना आपली शुगर नियंत्रणात आणता येणार आहे. त्यांनी केवळ चार पदार्थाना प्राधान्य दिले पाहिजे. हे चार पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कायम राहिल. साखर वाढणार नाही. त्यामुळे तुमचे टेन्शन कमी होईल.
Mar 9, 2023, 09:20 AM ISTRoti Benefits For Diabetes : 'या' पिठाच्या भाकरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी, रक्तातील साखर घेतात शोषून
Roti Benefits For Diabetes : मधुमेह रुग्ण असलेल्या रुग्णांना अनेक अन्नपदार्थाचा त्याग करावा लागतो. रक्तातील साखरेची पातळी वाढली की त्यांचा जीवाला धोका असतो. अशाच या चार पिठाच्या भाकरी या रुग्णांसाठी संजीवनी ठरतात.
Jan 24, 2023, 04:01 PM IST