dharavi

धारावीत शिवसेना विरुद्ध काँग्रेसमध्येच चुरस

मुंबईतील सर्वात मोठ्ठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होणार असून धारावी पुर्नविकासाच्या मुद्यावर दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 

Oct 11, 2014, 03:34 PM IST

ऑडिट धारावी मतदारसंघाचं

मुंबईतल्या धारावी मतदारसंघात, विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री वर्षा गायकवाड यांना आव्हान देत शिवसेना भगवा फडकवण्यासाठी जय्यत तयारी करू लागली आहे.

Oct 7, 2014, 05:58 PM IST

धारावी झोपडपट्टी कुणाच्या ताब्यात येणार?

आशियातील दुसऱ्या क्रमांकाची आणि देशातील सर्वात मोठी समजली जाणारी धारावी झोपडपट्टी कुणाच्या ताब्यात येणार यासाठी धारावी मतदारसंघात पाच उमेदवार उभे आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून धारावी मतदारसंघाकडे पाहिलं जातं.  

Sep 29, 2014, 07:34 PM IST

रंगबाधा प्रकरणी दोन जणांना अटक

धारावीतल्या विषारी रंगबाधाप्रकरणी दोन कारखाना मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुश्ताक सत्तार सिद्दीकी आणि जाफर सत्तार सिद्दीकी अशी त्यांची नावं आहेत. धारावी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलंय. मात्र अजूनही चार मालक अद्यापही फरार आहेत.

Mar 10, 2012, 03:33 PM IST

रंगबाधित रुग्णांच्या भेटीला मुख्यमंत्री

मुंबईत रंगांची बाधा झालेल्या रुग्णांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन रुग्णालयात जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी राज्य सरकारकडून पाच जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

Mar 9, 2012, 11:52 AM IST

धारावीत रंगात बेरंग, १५० जणांना 'रंग'बाधा!

ऐन धुळवडीत मुंबईतल्या धारावीत 100हून अधिक जणांना रंगाची एलर्जी झालीय. सर्व रुग्णांना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे धारावी परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Mar 8, 2012, 04:11 PM IST