धाराशिवच्या मुलींना द.कोरियाचा नाद; तीन विद्यार्थिनींनी रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, घटनाक्रम हादरवणारा
Dharashiv Crime News: धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तीन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा बनाव उघड झाला आहे. उमरगा तालुक्यातील निळूनगर तांडा येथे अगदी चित्रपटाला शोभेल अशी घटना समोर आली आहे.
Dec 30, 2024, 07:20 AM ISTआश्रमशाळेत आढळला तरुणाचा मृतदेह, आकस्मात मृत्यूची नोंद, पण वडिलांना वेगळाच संशय
Dharashiv Crime News: धाराशिव तालुक्यातील वानेवाडी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मारहाण करून मुलाला लटकवून टाकण्याचा आरोप वडिलांनी केला आहे. संस्थाचालक पोलिसांच्या ताब्यात
Aug 6, 2023, 01:08 PM ISTविवाहितेला उसाच्या शेतात बोलवलं अन्... महिलेच्या हत्येनं धाराशिव हारदलं!
Dharashiv Crime : धाराशिवमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेची हत्या करुन फरार असलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून गावकऱ्यांना धक्का बसला होता
Apr 30, 2023, 09:42 AM IST