dhanishtha nakshatra

Shani Nakshatra Gochar : शनीच्या नक्षत्र गोचरमुळे वाढणार अडचणी; धनहानीसोबत 'या' राशींचं होणार नुकसान

Shani Nakshatra Parivartan 2023: धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. शनि आणि मंगळ सुसंगत आहेत. पण दोघांमध्ये वैराची भावना आहे. अशा स्थितीत धनिष्ठ नक्षत्रात शनीचा प्रवेश अनेक राशींसाठी सकारात्मक आहे तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. 

Oct 11, 2023, 12:19 PM IST