धनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम
धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक निष्फळ ठरली आहे. येत्या 2 महिन्यांत अहवाल सादर करुन एसटी प्रमाणपत्रं देण्याची मागणी गोपीचंद पडळकर यानी केली आहे. तर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.
Sep 21, 2023, 08:57 PM ISTSolapur | धनगर समाज आक्रमक; राधाकृष्ण विखे पाटलांवर उधळला भंडारा
Solapur Dhangar Comunity Puts Bhanadara On Radharkrishna Vikhe Patil
Sep 8, 2023, 11:40 AM ISTआरक्षण : उद्धव यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, धनगर समाज नेते नाराज
आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी उद्धव यांना दिले आहे.
Feb 21, 2019, 11:07 PM IST'भाजप सरकार चले जाव'; धनगर समाजाचं पुण्यात आंदोलन
पुण्यात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली आहे.
Aug 6, 2018, 09:10 AM ISTआरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजाचाही यल्गार
धनगर समाजातील भाजपच्या नेत्यांनीच आता सरकारविरोधात लढा पुकारलाय.
Jul 31, 2018, 01:26 PM ISTआरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज आक्रमक; बोलावली बैठक
धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते, आजी-माजी आमदार-खासदार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
Jul 30, 2018, 08:41 AM IST