dhanbad

पैसे मागितले म्हणून वकिलाची महिलेला बेदम मारहाण! सहकाऱ्यांना सोडवावी लागली कुस्ती

Jharkhand News : झारखंडच्या धनबाद दिवाणी न्यायालयात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कोर्टाच्या आवारातच महिला वकील आणि तिची महिला अशिल यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 14, 2023, 01:28 PM IST

धावत्या एक्स्प्रेसमध्ये निवृत्त जवानाकडून पुन्हा गोळीबार; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

 Sealdah New Delhi Rajdhani Express : गुरुवारी सियालदह राजधानी एक्स्प्रेसमध्ये एका व्यक्तीने गोळीबार केल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले. 

Oct 13, 2023, 08:16 AM IST

हेच खरं Valentine!लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यात किडनी खराब, पतीने अस दिलं जीवनदान

Valentine Day Love Story : धनबाद येथील रहिवासी इंदरपाल सिंह आणि त्याची पत्नी सतबिंदर कौर यांची आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये दोघेही लग्नाच्या (marriage) बेडीत अडकले होते. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतर हातावरील मेहंदी देखील उतरली नसताना पत्नी सतबिंदर कौरच्य़ा दोन्ही किडन्या खराब (kidney failure) झाल्याची घटना समोर आली होती. 

Feb 14, 2023, 05:19 PM IST

Fire News : रहिवासी इमारतीला भीषण आग, दुर्घटनेत 14 जणाचा होरपळून मृत्यू

Dhanbad  massive fire broke : झारखंडच्या धनबादमध्ये एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 14 जणाचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांमध्ये 10 महिला आणि 3 मुलांचा समावेश आहे.  

Feb 1, 2023, 09:34 AM IST

Fire Accident : शॉर्ट सर्किटमुळे हॉस्पिटलने पेट घेतला अन्... भीषण आगीत डॉक्टर दाम्पत्यासह 6 जणांचा मृत्यू

Clinic Fire : आग इतकी भयानक होती की बघता बघता दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग संपूर्ण इमारतीमध्ये पसरली. या आगीत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय

Jan 28, 2023, 04:23 PM IST

ह्रदयद्रावक घटना : कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, आईला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा मृत्यू

 कोरोनाव्हायरसने गंभीर रुप धारण केले आहे. कोरोना इन्फेक्शनची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या धनबाद जिल्ह्यातील एक कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे.  

Jul 22, 2020, 08:53 AM IST

शौचालयाच्या पैशांनी पतीने खरेदी केला स्मार्टफोन आणि मग...

'टॉयलेट एक प्रेम कथा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात शौचालयाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. पण झारखंडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.

Aug 20, 2017, 03:46 PM IST

झारखंडमध्ये सापडली नेताजींची गाडी!

 झारखंडच्या धनबादमध्ये एक गाडी सध्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलीय. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आपल्या 1930-40 दरम्यान केलेल्या दौऱ्यासाठी हीच कार वापरली होती, असा दावा केला जातोय. 

Jul 30, 2014, 01:49 PM IST

पोस्टमार्टम करताना तो झाला जिवंत!

मृत समजून त्याचे पोस्टमार्टम करण्यासाठी त्याला घेऊन गेले, आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणाहून तो जिंवत बाहेर आहे. पण जीवनाच्या आशाने ज्या रुग्णालयात पुन्हा भरती झाला त्या ठिकाणी तो जीवन-मरणाची झुंज हरला.

Jan 15, 2014, 05:26 PM IST

<b> ९३ विद्यार्थिनींचा धावत्या रेल्वेत मानसिक आणि लैंगिक छळ </b>

एकट्या दुकट्या महिलेवरच छेडछाड, टवाळी, विनयभंग आणि बलात्काराची आफत ओढवते असे समजण्याचे दिवस आता राहीले नाहीत. मुली किंवा महिला या समुहाने असल्यातरी त्या कुठेच सुरक्षित नाहीत हे शनिवारी बिहारात दिसले

Nov 26, 2013, 04:43 PM IST