घरात वादावादी, सभेत 'राष्ट्रवादी' !
गोपीनाथ मुंडेंशी बंड केल्यानंतर धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीशी असलेली जवळीक आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे हजर राहणार असून या विषयावर सविस्तर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Jan 18, 2012, 05:19 PM ISTधनंजय मुंडेंना बैठकीचे निमंत्रण नाही
आज मुंबईत होणा-या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत धनंजय मुंडे याना डावलण्यात आलं आहे.. भाजप आमदार धनंजय मुंडे याना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे सुरुवातीला केंद्रीय पातळीवर निर्णय होईल अशी सारवासारव करणारी प्रदेश कार्यकारणी आजच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत.
Jan 8, 2012, 08:41 AM ISTमुंडेंची काढणार पुतण्या विकेट
परळीच्या नगराध्यक्षपदावरून भाजपच्या नेत्यांचा नागपुरात काथ्याकुट सुरु असतानाच साता-यात मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक क्रिकेट खेळण्यात दंग होते. सातारजवळच्या एका हॉटेलवर या नगरसेवकांचा डेरा आहे.
Dec 24, 2011, 02:40 PM IST