dhananjay munde

नागपूर | धनंजय मुंडेंच्या भाषणानंतर विधानपरिषदेत गोंधळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 08:34 PM IST

परळी साखर कारखाना दुर्घटना, धनंजय मुंडेना भेट देण्यापासून रोखलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 02:44 PM IST

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - धनंजय मुंडे

परळीमधील वैद्यनाथ साखर कारखान्यामध्ये जी दुर्घटना घडली त्या घटनास्थळाला भेट देण्यासाठी विरोधी पक्ष नेते गेले असता पोलिसांनी त्यांना भेट देण्यापासून रोखलं. 

Dec 10, 2017, 01:40 PM IST

राष्ट्रवादीची हल्लाबोल पदयात्रा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 07:41 PM IST

सरकारविरोधात राष्ट्रवादीचा राज्यभर 'हल्लाबोल'

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरलं आहे. सरकारविरोधात राष्ट्रवादीनं हल्लाबोल आंदोलन केलं आहे. 

Nov 27, 2017, 08:39 PM IST

राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादीचा राज्यभर 'हल्लाबोल'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 07:32 PM IST

पुणे | धनंजय मुंडेंच्या आरोपाला कृषी राज्यमंत्री खोतांचे उत्तर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 08:45 PM IST

बीड : १५ कोटींचा धनंजय मुंडे यांचा आरोप सुरेश धस यांनी फेटाळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 12:24 PM IST

‘राष्ट्रवादीच्या सदस्यांची पंधरा कोटींना विक्री’

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी मंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे पाच सदस्य पालकमंत्री पंकजा मुंडे यांना पंधरा कोटी रुपयात विकले असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केल, या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

Nov 14, 2017, 08:51 AM IST

राज्याचा कर्जाचा बोजा दीड लाख कोटींनी वाढला

गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राच्या शिरावरील कर्जाचा बोजा दीड लाख कोटी रूपयांनी वाढलाय.

Oct 31, 2017, 09:42 PM IST

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

तीन वर्षात दोन लाख सत्तर हजार कोटींचं अतिरिक्त केलेल्या कर्जानं राज्याचा विकास काय केला या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारला केला आहे. याबाबत येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनात श्वेतपत्रिका सरकारला काढावी लागेल असंही ते म्हणाले. सोलापुरातील माढा तालुक्यातील श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमला ते उपस्थित होते.

Oct 29, 2017, 04:22 PM IST