devoleena bhattacharjee pregnant news

Devoleena Bhattacharjee नं प्रेग्नंट असल्यामुळे केलं लग्न? अभिनेत्रीचा मोठा खुलासा

 Devoleena Bhattacharjee काही दिवसांपूर्वीच जीम ट्रेनर शहनवाज शेखसोबत लग्न बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Dec 25, 2022, 11:46 AM IST