devmanus news

''आई निरक्षर असल्यामुळे...'' आपल्या जन्मतारखेबद्दल अभिनेत्यानं सांगितला 'तो' भावुक प्रसंग

Kiran Gaikwad News: 'देवमाणूस' (Devmanus Actor) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेलच. सध्या त्याचा 'चौक' हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी त्यानं या चित्रपटाच्या निमित्तानं एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यानं खुलासा केला आहे. 

May 24, 2023, 05:24 PM IST