Video | कायदा सुव्यवस्था बिघडवली जाते, दंगलींना कोणाची तरी फूस- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis Brief Media Targeting Uddhav Thackeray
May 15, 2023, 12:30 PM ISTDevendra Fadnavis: मुंबईतील नव्या सी-लिंकला 'हे' नाव द्या! फडणवीसांची CM शिंदेंकडे मागणी
Devendra Fadnavis Demand: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देत असल्याची घोषणा रविवारी गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात केल्यानंतर फडणवीसांनी शेअर केले ते पत्र.
May 15, 2023, 12:03 PM ISTसुधीर मुनगंटीवारांच्या 'त्या' गौप्यस्फोटानंतर राज ठाकरेंनी घेतली भाऊ उद्धव ठाकरेंची बाजू; म्हणाले "तुमच्यामुळेच महाराष्ट्रात...."
Raj Thackeray Reply To Sudhir Munangitwar : 2019 साली देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेचा दावा केला होता. दोघांनी पहाटे राजभवनावर शपथविधी उरकल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
May 14, 2023, 02:54 PM ISTपहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठीच, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
Maharashtra Politics News : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच झाला, असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. निवडणूक झाल्यावर ते ज्याप्रकारे वागले, त्यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन घेतले, असे मुनगंटीवार म्हणाले.
May 14, 2023, 10:40 AM ISTParam Bir Singh यांचं निलंबन मागे घेतल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis on Param Bir Singh
May 12, 2023, 07:10 PM ISTVideo | दबाव आणायचा कोणी प्रयत्न करत असेल तर... देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Devendra Fadnavis To Uddhav Thackery On Pressurising Speaker
May 12, 2023, 05:05 PM ISTRaj Thackeray : आमदार अपात्रतेवरुन राज ठाकरेंचा शिंदेंना सूचक इशारा; उद्धव यांचा संदर्भ देत म्हणाले, "आधीचे मुख्यमंत्री..."
Raj Thackery On MLA disqualification: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संदर्भ देत विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे.
May 12, 2023, 01:58 PM ISTRaj Thackeray On Supreme Court Verdict: निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "हे सगळं कन्फ्युजींग..."
Raj Thackeray On Supreme Court Verdict: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मीरा रोडच्या दौऱ्यावर असून पत्रकारांशी बोलताना त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाचाही उल्लेख केला आहे.
May 12, 2023, 01:22 PM IST"काळजीचे कारण नाही,आता आम्ही...", आदित्य ठाकरेंच्या 'त्या' पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीची कमेंट
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले जातात. या निर्णयानंतर सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया येऊ लागल्या. बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्रींनी ही आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) पोस्टवर कमेंट केल्याची पाहायला मिळत आहे.
May 12, 2023, 09:44 AM ISTMaharashtra Politics : महाराष्ट्राचे राज्यपाल चुकलेच, कोश्यारींच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं राज्यपालांवर (Governor) जोरदार ताशेरे ओढले आहेत. राज्यापालांच्या भूमिकेवर कोर्टानं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता या चुकलेल्या राज्यपालांचं काय? असा प्रश्न उपस्थित झालाय
May 11, 2023, 08:34 PM ISTMaharashtra Politics : शिंदे चुकले, ठाकरेही चुकले... सगळे चुकले तरीही सरकार वाचले
प्रतोद, राज्यपाल यांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे सरकार परत येण्याचा प्रश्नच नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं असं कोर्टाने म्हटलंय. नबम रेबिया प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचंही सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे.
May 11, 2023, 07:31 PM IST
Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन चूक केली का? उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकलं?
राज्याच्या सत्तासंघर्षावर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. कोर्टाच्या निकालावरुन निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच युवर टाईम स्टार्ट नाऊ असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी डिवचलं.
May 11, 2023, 07:11 PM ISTMaharashtra Politics : शिवसेना संपली, लोकशाही वाचली; फोडाफोडीच्या राजकारणाला सुप्रीम कोर्टाचा चाप
सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे सरकारच्या बाजूने लागला. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या खटल्याचा निकाल आज जाहीर झाला. कोर्टाने दिलेल्या निकालामुळे शिंदे फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही हे स्पष्ट झाल आहे.
May 11, 2023, 06:51 PM ISTVideo | काँग्रेससोबत गेलात तेव्हा नैतिकता कुठल्या डब्ब्यात बंद केली होती - देवेंद्र फडणवीस
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis on Naitikata
May 11, 2023, 06:30 PM ISTMaharashtra Political Crisis | नैतिकतेबद्दल उद्धव ठाकरे यांनी बोलूच नये- देवेंद्र फडणवीस
DyCM Devendra Fadnavis On Uddhav Thackeay Demand Resignation
May 11, 2023, 05:25 PM IST