devendra fadanvis

एकनाथ खडसेंनी पुन्हा सरकारला आणले अडचणीत

 माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारला अडचणीत आणले आहे. 

Aug 10, 2017, 07:07 PM IST

आणखी किती बळी गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल? हायकोर्टाचा सवाल

 आणखी किती बळी गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल?  असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला केलाय. 

Aug 3, 2017, 02:51 PM IST

त्या ऑडिओ क्लिपवरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी

समृद्धी महामार्गेचे प्रमुख अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांचं वादग्रस्त फोन संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या संभाषणात मोलपलवर आणि बिल्डरचं साटंलोटं असल्याचं उघड होतंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्धीची योजना भ्रष्ट अधिका-याच्या हातात गेलीय का? असा प्रश्न विचारला जातो आहे. याच मुद्द्यावरुन आज आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्येही जोरदार खडाजंगी झाली.

Aug 2, 2017, 01:51 PM IST

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या चर्चेची विरोधकांची मागणी

 शेतकरी कर्जमाफीवरुन विधान परिषदेतही विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

Jul 24, 2017, 02:06 PM IST

शेतकरी कर्जमाफीसाठी वीस हजार कोटींची तरतूद

शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यसरकारनं पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Jul 24, 2017, 12:42 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुंबईकर शेतकरी आले कुठून?

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतक-यांची यादी जाहीर केली असली तरी या आकडेवारीवरून अजूनही गोंधळ आहे. कर्जमाफीचा फायदा ८९ लाख शेतकऱ्यांना होणार असून 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय... काँग्रेसनं मात्र हा दावा फेटाळून लावलाय.

Jul 4, 2017, 08:50 PM IST