deva trailer out

पोलीस की माफिया? शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतीक्षित ॲक्शन थ्रिलर 'देवा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पुन्हा एकदा शाहिद कपूरचा जबरदस्त अवतार पाहायला मिळणार आहे. 

Jan 17, 2025, 07:33 PM IST