dev uthani ekadashi 0

Dev Uthani Ekadashi 2023 : देवउठनी एकादशीला 3 शुभ योग! एकादशी व्रत कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी

Dev Uthani Ekadashi 2023 : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला कार्तिक एकादशी म्हणतात. याच एकादशीला देवउठनी एकादशी असंही म्हटलं जातं. असं म्हणतात की, 148 दिवसानंतर निद्रेतून भगवान विष्णू जागे होतात.

Nov 22, 2023, 11:57 PM IST

Mahalaxmi Yoga : देवउठनी एकादशीला महालक्ष्मी योग! 148 दिवसानंतर निद्रेतून उठणारे विष्णूदेव 'या' लोकांना करणार श्रीमंत

Mahalaxmi Yoga / Dev Uthani Ekadashi 2023 :  यंदाची कार्तिकी एकादशी अतिशय खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यादिवशी महालक्ष्मी योगासह सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग असणार आहे. त्यामुळे विष्णूदेव काही लोकांवर धनवर्षाव करणार आहे. 

Nov 20, 2023, 10:50 AM IST

Weekend Horoscope : या राशींचे लोक रोमँटिक असतील तर यांचा दिवस जाईल छान, जाणून घ्या साप्ताहिक भविष्य

Saturday Horoscope : आज तूळ राशीच्या लोकांना थोडा तणाव जाणवेल. तुमचा आठवडा कसा जाईल ते जाणून घ्या.

Nov 5, 2022, 11:47 AM IST

Dev Uthani Ekadashi 2022: आज एकादशीला याचे दान करा, जीवनात सुखाबरोबर भरभराट

Kartiki Ekadashi 2022 : हिंदू धर्मात दान करणे हे महत्वाचे मानले जात आहे. मात्र, हे दान एकाद्या विशिष्ठ दिवशी केले तर त्याचे फायदेही चांगले मिळतात, असे सांगितले जाते. आज  देवउठनी एकदशी आहे. यादिवशी दान केले तर जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडतात.

Nov 4, 2022, 06:29 AM IST

Kartiki Ekadashi 2022: विठूनामाचा गजर आणि डोक्यावर तुळस, दिंडीत असं रमलं फडणवीस दाम्पत्य

Kartiki Ekadashi 2022: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याहस्ते महापूजा होणार आहे.

Nov 3, 2022, 08:48 PM IST