120 कोटी मोबाईल युजर्सना सरकारचा इशारा, 'या' नंबरवरुन आलेले कॉल्स चुकूनही नका उचलू!
TRAI New Rules: देशात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मोबाईलच्या माध्यमातून लाखो रुपयांना लुटल्याच्या तक्रारी दररोज सायबर पोलिसांत प्राप्त होत असतात.
Dec 4, 2024, 07:45 PM ISTसावधान! तुमच्या नावावर कोण मोबाईल सिम घेऊन वापरतोय १० सेकंदात असं पाहा...
एका व्यक्तीच्या आधारवर तसेच इतर कागदपत्रांवर किती मोबाईल नंबर लिंक आहेत, हे जाणून घेण्यासाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecom) नवं पोर्टल सुरु केलं आहे.
Aug 26, 2021, 08:58 PM IST
३९ पॉर्नोग्राफीक साईट बंद !
इंटरनेट माध्यम जवळपास सर्वांपर्यंत पोहोचल्याने त्याचा चांगला वापर होत असताना वाईटही होऊ लागला आहे. देशात मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर होऊ लागलाय. त्याचा वाईट परिणामही दिसून आल्याने केंद्र सरकारने ३९ पॉर्नोग्राफीक साईट बंद करण्याचे निर्देश दिलेत.
Jun 26, 2013, 02:21 PM IST