3 महिन्यांत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे 3500 रुग्ण, महाराष्ट्रातील आकडेवारी काय सांगते?
Maharashtra Health: राज्यातील सर्व प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाचा फैलाव वाढत चालला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षांच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून 2572 इतकी नोंद झाली आहे.
Apr 9, 2024, 05:23 PM ISTमुंबईला मलेरिया, डेंग्युचा विळखा; आरोग्य विभागाच्या माहितीनं चिंता वाढली
Mumbai Health News : असं असतानाच मुंबईकरांच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनच यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
Aug 1, 2023, 10:48 AM IST