delhi weather news marathi

हाहाकार! दिल्लीत यमुना नदीने गाठली धोक्याची पातळी, हिमाचलमध्ये पूर... मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

देशात उत्तररेकडच्या अनेक राज्यांमध्ये पावासाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीत जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये नद्यांना पुर आलेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून नदी किनारच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येतंय.

Jul 10, 2023, 08:38 PM IST