Air Pollution : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, Mumbai तील हवा धोकादायक
Air Pollution : मुंबईकरांच्या आरोग्याचा (Mumbai Air) प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील हवेने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Jan 29, 2023, 08:25 AM IST
Air Pollution : मुंबईची हवा बिघडली, शहरातील 'या' ठिकाणी हवेत विषारी घटकांचे प्रमाण जास्त
Air Pollution : मुंबईची हवा बिघडली. हवेत विषारी वायू पसरल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील माझगाव येथील हवा सर्वाधिक धोकादायक स्थितीत आहे.
Jan 21, 2023, 08:35 AM ISTप्रदुषणाला भाजप जबाबदार, केजरीवाल सरकारमधील मंत्र्याचा आरोप
दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी राजधानी दिल्लीत प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे.
Nov 5, 2021, 05:52 PM IST