दिल्ली मेट्रो स्टेशनवर महिलेची गोळी घालून हत्या
पूर्व दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनवर एका व्यक्तीने गोळीबार केला. पतीने केलेल्या गोळीबारात पत्नी जागीच ठार झाली तर तिचे वडील जखमी झालेत.
Mar 26, 2013, 03:08 PM ISTशरद पवारांवर किती गुन्हे, दिल्ली पोलिसांची विचारणा
महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील मोठ व्यक्तीमत्व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, अशी विचारणा दिल्लीतील पोलिसांनी केलीय. मात्र, ही माहिती कशासाठी हवीय त्याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
Mar 13, 2013, 11:58 AM ISTदिल्ली पोलिसांकडून मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
दिल्ली बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीच्या मित्राची मुलाखत दाखवल्यामुळं दिल्ली पोलिसांनी `झी न्यूज`विरोधात गुन्हा दाखल करुन प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या या कृतीचा राज्यभर निषेध केला जातोय. झी २४ तासचे पत्रकार काळ्या फिती लावून काम करत आहेत.
Jan 6, 2013, 02:34 PM ISTदिल्ली गँगरेप : सहावा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
नवी दिल्लीमध्ये काल रात्री पॅरा मेडिकलच्या विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातला सहावा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय.
Dec 21, 2012, 10:20 PM IST१४ नोव्हेंबरला बॉम्बस्फोट घडविणार : हायअलर्ट जारी
पाकिस्तानातील कराची येथे तळ ठोकलेला इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी रियाझ भटकळ याने येत्या बुधवारी १४ नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीत ऐन दिवाळीत बॉम्बस्फोटांचा धमाका घडवण्याचा कट रचल्याची माहिती ‘रॉ’ने दिली.
Nov 13, 2012, 03:55 PM ISTटीम अण्णांचा उपोषणाचा मार्ग मोकळा
अखेर टीम अण्णांच्या उपोषणाला परवानगी देण्यात आलीय. अण्णांना दिल्लीत जंतरमंतरवर २५ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान उपोषण करण्याची परवानगी दिली गेलीय. यापूर्वी पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
Jul 7, 2012, 09:32 PM ISTटीम अण्णाची मुस्कटदाबी, उपोषण नाकारले
टीम अण्णांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारलीये. 25 जुलैपासून टीम अण्णांचे सदस्य जंतरमंतरवर उपोषणाला बसणार होते. मात्र दिल्ली पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारलीये
Jul 5, 2012, 05:06 PM ISTरामदेवांवरील कारवाई चुकीची- सुप्रीम कोर्ट
बाबा रामदेव यांच्या आंदोलकांवर रामलिला मैदानावर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार चुकीचा होता असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Feb 23, 2012, 02:48 PM IST