deepti jeevanji

Paris Paralympic 2024: शेतमजुराच्या मुलीने जिंकलं कांस्य पदक, दीप्ती जीवनजीने उंचावली भारताची मान

भारताला सलग सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या दीप्ती जीवनजी या धावपटूला यावर्षी मात्र कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. यावेळी टर्कीच्या एसेल ओंडरने दीप्तीचे रेकॉर्ड मोडून नवीन विश्वविक्रम केला.

Sep 4, 2024, 04:40 PM IST