Sindhudurga | 'वाईटातून चांगलं घडायचं म्हणून अपघात' मंत्री दीपक केसरकरांचा अजब तर्क
Deepak Kesarkar Statement on Chatrapati Shivaji Maharash Statue
Aug 27, 2024, 09:55 PM IST'वाईटातून चांगल घडायचं असेल म्हणून अपघात', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर केसरकरांचा अजब तर्क
Deepak Kesarkar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दीपक केसरकर यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं आहे.
Aug 27, 2024, 01:00 PM IST
'त्या असत्या तर हा प्रकार घडला नसता' बदलापूर प्रकरणात दीपक केसरकर यांचं मोठं विधान... अहवाल समोर
Badlapur Case : बदलापूर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
Aug 26, 2024, 03:59 PM ISTआताच्या शिक्षणात मोठा फरक,परदेशात जाल तर दहापट पगार मिळेल- केसरकर
Deepak Kesarkar on Germany Jobs: जर्मनीचे शिष्टमंडळ येथे आले तेव्हा कळाले की त्यांना मनुष्यबळाची गरज आहे. तेव्हा आम्ही सामंजस्य करार केल्याचे केसरकर म्हणाले.
Aug 9, 2024, 04:22 PM IST'त्या' शिक्षकांवर कारवाई करणार, दीपक केसरकरांची मोठी घोषणा
Action will be taken against those teachers according to Deepak Kesarkar
Jul 26, 2024, 06:45 PM IST'त्या' शिक्षकांना सेवेतून कमी करणार, दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, म्हणाले 'लाख, सव्वा लाख पगार...'
Deepak Kesarkar on Teachers: शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले आहेत.
Jul 26, 2024, 06:03 PM IST
Politics | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत ठिणगी? दीपक केसरकरांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Maharashtra Politics Rajan Teli Allegation on Deepak Kesarkar
Jul 16, 2024, 09:55 PM ISTगळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव... भंडाऱ्यात विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ
Maharashtra ZP School : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव समोर आलं आहे. राज्यातील अनेक गावातील जिल्हा परषद शाळांची अवस्था बिकट झालीय. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जातायत. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय.
Jul 3, 2024, 03:08 PM ISTझी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट! बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Education Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.
Jul 2, 2024, 08:31 PM ISTसकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलं
Maharashtra School :राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.
Jun 20, 2024, 08:37 AM ISTMaharashtra | 'ईव्हीएम हॅक करुन दाखवा' दीपक केसरकरांचा ठाकरे गटाला टोला
Maharashtra Politics Deepak Kesarkar Challenge to Thackeray Group
Jun 17, 2024, 09:45 PM ISTशालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात पहिली ते दहावीसाठी 'हॅपी सॅटर्डे' उपक्रम
Maharashtra Education : सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. लहान वयातच मुलांच्या हातात मोबाईल दिले जात आहेत. परिणामी मुलं मैदानी खेळ विसरून मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतायत. यासाठी महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून एक खास उपक्रम सुरु केला जाणार आहे.
May 22, 2024, 07:32 PM ISTनारायण राणेंच्या प्रचारासाठी कट्टर विरोधक दीपक केसरकर मैदानात, रॅलीची सिंधुदुर्गात चर्चा
LokSabha Election Deepak Kesarkar participate in rally of Narayan Rane
May 3, 2024, 08:05 PM ISTठाकरे गट भाजपसोबत पुन्हा जुळवून घेणार? आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा?
शिवसेना प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी ठाकरे गटावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे.
Mar 5, 2024, 07:43 PM IST'5 वर्षात आमका तोंड दाखयक येवक नाय तशे..'; केसरकरांविरोधात बॅनरबाजी; BJP कनेक्शन चर्चेत
BJP vs Eknath Shinde Shiv Sena Faction: या बॅनर्सवर अस्सल मालवणी भाषेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील मंत्र्याला टोला लगावण्यात आलेला. संपूर्ण तालुक्यामध्ये हे बॅनर्स झळकले होते. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
Feb 22, 2024, 07:45 AM IST