dearness allowance

7वा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, या दिवशी याची होणार घोषणा?

7th Pay Commission DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहागाई भत्त्याबाबतचा (Mehngai Bhatta) निर्णय होणार आहे. केंद्र सरकार लवकरच DAबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.  

Aug 23, 2022, 10:53 AM IST

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

Aug 16, 2022, 08:15 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA Arrear बाबत सर्वात मोठी अपडेट! 'या' दिवशी खात्यात येणार पैसे

 7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळणार आहे. गेल्या 18 महिन्यांपासून लटकलेल्या डीए थकबाकीचे (18 Months DA Arrear) पैसे खात्यात येणार आहेत. यावरील सर्वात मोठे अपडेट जाणून घेऊया. 

Jul 8, 2022, 09:04 AM IST

7th Pay Commission | जुलैमध्ये वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता; पगारात इतक्या रुपयांची भरघोस वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा सरकारने मार्चमध्ये केली होती. सरकारने 1 जानेवारीपासून महागाई भत्ता वाढवण्याबाबत म्हटले होते. एप्रिल महिन्याच्या पगारासह तीन महिन्यांची थकबाकी देण्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले होते.

May 9, 2022, 03:56 PM IST

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा

सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) एक घोषणा केली आहे.

Apr 14, 2022, 07:10 PM IST

7th Pay Commission केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA नंतर HRA वाढणार, थेट 20484 रुपयांचा फायदा

7th Pay Commission: DA वाढवल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते. सूत्रांच्या मते, महागाई भत्त्यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ताही वाढू शकतो.

Apr 3, 2022, 07:51 AM IST

7th Pay Commission: अखेर ती बातमी आलीच; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये घसघशीत वाढ

7th Pay Commission News : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे

Mar 30, 2022, 03:02 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी! उद्या कॅबिनेटमध्ये DA वाढीबाबत मोठा निर्णय अपेक्षित

7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्याचा निर्देशांकांची सरासरी 351.33  झाली आहे. सरासरी निर्देशांकांवर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो. या आर्थिक वर्षातील शेवटच्या कॅबिनेट बैठकीत त्याबाबत निर्णय होऊ शकतो. 

Mar 29, 2022, 03:27 PM IST

7th Pay Commission:केंद्रीय कर्मचाऱ्यांनी 31 मार्चच्या आधीच पूर्ण करां हे काम; 4500 रुपयांचा थेट फायदा

7th Pay Commission update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी बालशिक्षण भत्ता म्हणून 2250 रुपये प्रति महिना देण्यात येतो.  तो कसा मिळवायचा ते वाचा...

Mar 24, 2022, 08:25 AM IST

DA News : मूळ पगारावर किती DA मिळेल? समजून घ्या पूर्ण गणित

दीड वर्षाच्या कालावधीत ही 11% स्थिर वाढ होती. परंतु, या मध्यांतराच्या थकबाकीबाबत सरकारने कोणतीही सूचना जारी केलेली नाही. 

Feb 23, 2022, 03:46 PM IST
Good News For Central Government As Dearness Allowance Riase By 3 Percent PT37S

VIDEO : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर

VIDEO : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर

Feb 4, 2022, 11:30 AM IST

Dearness allowance Hike: अखेर आनंदाची बातमी आलीच; केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 34% वाढ निश्चित

Dearness allowance : महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 351.33 आहे. या सरासरी निर्देशांकावर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो.

Feb 3, 2022, 11:03 AM IST

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पगार किती येईल हे जाणून घ्या

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. महागाई भत्त्यात (7th Pay DA Calculation) बदल करण्यात आले आहेत.  

Jan 18, 2022, 10:18 AM IST