dead body

Crime News: रेल्वे स्थानकावर बेवारस ड्रम पडला होता, पोलिसांनी उघडून पाहिल्यानंतर उडाली एकच खळबळ

Crime News: बंगळुरु रेल्वे स्थानकावर (Bengaluru Railway Station) एक ड्रम बेवारस स्थितीत पडला होता. यानंतर पोलिसांनी (Police) हा ड्रम तपासलं असता त्यांना धक्काच बसला. याचं कारण या ड्रममध्ये एका महिलेचा मृतदेह (Dead Body) होता. मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली.

 

Mar 14, 2023, 04:07 PM IST

अरे बापरे! टपरीवर चहा घेतानाच 42 व्या मजल्यावरुन अंगावर कोसळले भले मोठे दगड, अंगावर शहारे आणणारी घटना

वरळीत (Worli) बांधकाम सुरु असताना सिमेंट ब्लॉक खाली कोसळल्याने दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 42 व्या मजल्यावरुन हे ब्लॉक खाली कोसळले. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 

 

Feb 15, 2023, 12:56 PM IST

प्रेयसीची हत्या करुन बेडमध्ये लपवला मृतदेह, त्यानंतर रोज...पालघरमधील हत्याकांडमुळे पोलिसही चक्रावले

Crime News: पालघरमध्ये (Palghar) तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पलंगात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक आठवड्यापूर्वी ही हत्या झाल्याचा पोलिसांचा (Police) अंदाज आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Feb 15, 2023, 12:14 PM IST

Crocodile Returns Dead Body: मगरीने परत केला चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह; पाहणारे झाले थक्क

Crocodile Returns Dead body: दोन दिवसांपासून स्थानिक प्रशासनाकडून या मुलाचा शोध घेतला जात होता. मात्र या चार वर्षाच्या मुलासंदर्भातील कोणतीही माहिती शोधकार्य करणाऱ्या टीमला मिळाली नव्हती

Jan 26, 2023, 06:33 PM IST

अंत्ययात्रेमध्ये 'राम नाम सत्य है' असं का म्हणतात? 'हे' आहे खरं कारण

आपल्यापैकी अनेकांनी एखाद्या अंत्ययात्रेमध्ये 'राम नाम सत्य है' चा जाप ऐकला असेल. मात्र एखाद्या व्यक्तीचं पार्थिव स्मशानात घेऊन जाताना हे वाक्य वारंवार का म्हटलं जातं याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

Jan 12, 2023, 06:01 PM IST

धक्कादायक! पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेजवळ जादूटोणा करताना 2 तृतीयपंथीयांना अटक

स्मशानभूमीत काळ्या रंगाच्या बुहल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया असे साहित्य आढळून आलं, याप्रकरणी 2 तृतीयपंथियांनी पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

 

Dec 24, 2022, 01:59 PM IST
Now the world is terrorized by zombie coronavirus, could the biggest crisis come? PT2M12S