dc vs gt dream11 prediction

IPL 2023 : गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर कायम राहणार का? पाहा दोन्ही संघाची संभाव्य Playing 11

GT vs DC Dream11 Prediction: आयपीएलच्या 16 व्या हंगामात आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा 44 वा सामना खेळला जाणार आहे. 

May 2, 2023, 11:43 AM IST

IPL 2023 : कसा असेल Delhi Capitals चा Playing XI संघ

आयपीएल 2023 चा  आज (4 April 2023) सातवा दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर डेव्हिड वॉर्नरचा संघ या सामन्यात पलटवार करण्याच्या इच्छेवर असेल. त्याचवेळी, सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर 5 गडी राखून विजय नोंदवणाऱ्या हार्दिक पांड्याच्या संघाला आपली विजयी मोहीम सुरू ठेवायची आहे. तीन वर्षांनंतर प्रथमच आयपीएलचा सामना दिल्लीत होणार आहे. 

Apr 4, 2023, 02:10 PM IST