नोकरी गमावल्याचा घेतला बदला; कंपनीकडून वसूल केले १८ कोटी रूपये
भारतीय वंशाच्या एका व्यक्तिने विदेशी कंपनीला चांगलाच इंगा दाखवला आहे. कंपनीने या व्यक्तिला चक्क ४० लाख सिंगापुरीयन डॉलर (२९ लाख डॉलर ) इतके पैसे दिले आहेत.
Aug 15, 2017, 10:04 PM ISTडेव्हिस कप : दुय्यम टीम निवडण्याची `आयटा`वर नामुष्की!
डेव्हिस कपमध्ये सहभागी होण्यापासून महेश भूपती, रोहन बोपन्ना, सोमदेव देवबर्मन आणि विष्णुवर्धन यांनी स्वत:ला दूर ठेवणंच पसंत केलंय. लिएंडर पेस हा एकमेव टेनिसपटू भारताच्या टेनिस टीममध्ये सहभागी झालाय.
Jan 11, 2013, 04:50 PM IST