david johnson profile

टी20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, 'या' खेळाडूने उचललं धक्कादायक पाऊल

David Johnson Career : टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर धक्कादायक पाऊल उचललं आहे. अनिल कुंबळे यांनी डेव्हिड जॉनसन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Jun 20, 2024, 03:35 PM IST