dating app

Pimpri Chinchwad Police Arrested Girls Cheating People From Dating App PT3M35S

डेटींग ऐपवरुन लाखांचा गंडा घालणाऱ्या तरुणीला अटक

Pimpri Chinchwad Police Arrested Girls Cheating People From Dating App

Feb 3, 2021, 11:50 AM IST

डेटींग ऍपचा वापर करून लुटमार करणाऱ्या तरुणीला अटक‌

लाखो रुपयांचा माल पोलिसांनी केला जप्त 

Feb 2, 2021, 07:42 PM IST

खाण्यापिण्यासाठी नव्हे, 'या' ऍपवर सर्वाधिक पैसे उधळतात भारतीय

नोकरी आणि मनोरंजनावर कमी खर्च, पण.....

Jan 21, 2020, 08:43 AM IST

प्रियंका चोप्रा देणार डेटिंगचे धडे

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे ओळखली जाते. बॉलिवूडप्रमाणेच तिने हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. आता अभिनयाबरोबरच प्रियंका स्मार्ट इनवेस्टरदेखील झाली आहे. तिने एका डेटिंग अॅप 'बंबल' मध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच सॅन फ्रांसिस्कोच्या स्टार्टअप होल्बर्टन शाळेतदेखील पैसे लावले आहेत. 

Oct 4, 2018, 04:30 PM IST

मोबाईल अॅपद्वारे, जुळती रेशीम गाठी... खरंच?

लग्नाची गाठी आभाळात बांधल्या जातात, हे आजवर ऐकलं होतं... पण, याच लग्नाच्या गाठी एका मोबाईल अॅपद्वारेही बांधल्या जाऊ शकतात, याचा प्रत्यय सध्या मुंबईतलेही तरुण-तरुणी घेताना दिसतायत. 

Feb 24, 2015, 12:58 PM IST