daredevil

नसते धाडस जिवावर बेतले! एका चुकीमुळे 68 व्या मजल्यावरुन पडून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Daredevil Fall Form Skyscraper Dies: त्याला इमारतीच्या वॉचमनने अडवलं होतं. मात्र आपल्याला मित्राकडे जायचं आहे असं सांगून तो लिफ्टमध्ये पळून गेला. नंतर बराच वेळ तो कोणाला सापडला नाही. मात्र त्याचा शोध सुरु असतानाच तो इमारतीवरुन खाली पडला.

Aug 1, 2023, 04:54 PM IST