dangerously close to a shark

Shark Attack Video: ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क पाण्यातून वर आला अन्...

Shark Attack Terrifying Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याला 1.6 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून धक्का बसल्याचं म्हटलं आहे. तर या व्हिडीओमधील महिला कोण आहे याबद्दलची माहिती सुद्धा समोर आली आहे.

Mar 21, 2023, 03:36 PM IST