danger emergency

धोका वाढला! कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने ओलांडली धोका पातळी

सखल भागात पाणी घुसायला सुरुवात. नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांचा स्थलांतर. ऐतिहासिक रंकाळा तलावही तुडुंब भरल्याने 2005 नंतर पहिल्यांदा झाला ओव्हरफ्लो.

Jul 23, 2021, 07:34 AM IST