dancing shoes

युवीनं शोएब मलिकच्या चॅलेंजला दिलं दमदार उत्तर

भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहनं पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि टेनिस स्टार सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकचं चॅलेंज स्वीकारत जबरदस्त उत्तर दिलंय. शोएबनं काही दिवसांपूर्वी युवीला ट्विटरवरून एक चॅलेंज दिलं होतं. पण हे चॅलेंज क्रिकेटबद्दल नाही तर डांसबद्दल आहे. 

Jul 27, 2015, 03:55 PM IST